कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्होडाफोन आयडिया समभाग चमकला

06:27 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई :

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन आयडियाला एजीआर थकबाकीप्रकरणी सुनावणी करताना सरकारला पुर्नविचार करण्यास सांगितल्याने या बातमीचा परिणाम समभागावर सकारात्मक दिसून आला. कंपनीचा समभाग शेअरबाजारात इंट्रा डे दरम्यान 9 टक्के वाढलेला दिसून आला. 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचत समभाग 10.52 रुपयांवर बाजारात कार्यरत होता. 7 ऑक्टोबरनंतर पाहता एका दिवसातील सर्वोच्च वाढ सोमवारी दिसून आली आहे. सलग पाचव्या सत्रात हा समभाग तेजीवर स्वार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article