महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विवो इंडिया विक्री वाढूनही तोट्यात

07:00 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : विवो मोबाइल इंडियाच्या मोबाईल विक्रीत वाढ असूनही आर्थिक वर्ष 2022 मध्ये 123 कोटी रुपयांचा तोटा कंपनीने सोसला असल्याची माहिती आहे. स्मार्टफोन कंपनीने मागच्या आर्थिक वर्षात नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीने 552 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. यावर्षी मोबाइल विक्रीत जवळपास 9 टक्के इतकी वाढ झाली असून कंपनीने 26,971 कोटी रुपयांचे फोन्स विक्री केले आहेत. कंपनी तोट्यात कशी काय गेली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मागच्या आठवड्यात अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात इडीने कंपनीवर आरोपपत्र दाखल केले होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article