For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विष्णू गावडे यांचे निधन

04:02 PM May 23, 2026 IST | अनुजा कुडतरकर
विष्णू गावडे यांचे निधन
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

Advertisement

मूळचे सरमळे येथील आणि सध्या मुंबईत राहणारे विष्णू रामचंद्र गावडे (४९) यांचे गुरुवारी २१ मे रोजी मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबईतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील राजेश गावडे यांचे ते भाऊ होत तर सातेरी भगवती देवस्थानचे मानकरी गंगाराम गावडे यांचे ते पुतणे होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी, काका असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.