मेलबर्नमध्ये विराटचा ३४ वा वाढदिवस साजरा
05:28 PM Nov 05, 2022 IST | Rohit Salunke
Advertisement
प्रतिनिधी / बेळगाव :
Advertisement
भारतीय संघाचा क्लासिक फलंदाज विराट कोहली याचा आज ३४ वा वाढदिवस आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट उत्तम कामगिरी करत आहे. पाकिस्तानविरुद्धची त्याची खेळी सर्वांच्या लक्ष्यात राहील अशी आहे. आज मेलबर्न येथे क्रीडा पत्रकारांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
१९९८मध्ये विराटच्या क्रिकेट कारकीर्दिला सुरुवात झाली. तामीळनाडू विरुद्ध पहिला सामना खेळला. २००८ च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप वर्ल्ड कपचा तो शिलेदार ठरला होता.
Advertisement
Advertisement