For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनय कुलकर्णी कैदी क्रमांक 16,110

06:33 AM Apr 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
विनय कुलकर्णी कैदी क्रमांक 16 110
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेंगळूर :

धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगीश गौडा हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या काँग्रेसचे आमदार विनय कुलकर्णी यांना कैदी क्रमांक 16,110 देण्यात आला आहे. उर्वरित 16 अपराधींना देखील कैदी क्रमांक देण्यात आला आहे. योगीश गौडा हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या 17 अपराधींना बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात विलगीकरण कोठडीत ठेवण्यात आले आहे. दहा दिवसांनंतर त्यांना स्वतंत्र बॅरेकमध्ये हलविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. विनय कुलकर्णी यांच्यासह 16 दोषींना शुक्रवारी जन्मठेपेची तर एकाला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Tags :

.