For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुसगाव येथील उबाठा कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ शिवसेनेत

01:00 PM Dec 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कुसगाव येथील उबाठा कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ शिवसेनेत
Advertisement

वार्ताहर/कुडाळ

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही पक्ष प्रवेशाचा धमाका सुरुच आहे. कुडाळ तालुक्यातील कुसगाव-अन्नबाव वाडीतील शिवसेना (उबाठा) शाखा प्रमुख दिवाकर आईर व उपसरपंच संतोष सावंत यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हा धक्का मानला जात आहे.श्री. सामंत यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उप जिल्हाप्रमुख अरविंद कारलकर, सचिव दादा साईल, तालुका प्रमुख दीपक नारकर, जि. प. माजी अध्यक्ष संजय पडते, माजी सभापती नूतन आईर, विभाग प्रमुख नागेश आईर, उपविभाग प्रमुख भास्कर गावडे, माजी सरपंच अरुण आचरेकर, चेअरमन उदय सावंत, चंद्रकांत सावंत, कुसगाव शाखा प्रमुख नारायण आचरेकर, गिरगाव शाखा प्रमुख सुशील तांबे, सज्जन सावंत, पद्मानम घाडी, पावशी विभाग प्रमुख नागेश परब, कुसगाव युवक अध्यक्ष तुषार परब आदी उपस्थित होते.प्रवेश कर्त्यांमध्ये अंकुश आईर, उत्तम आईर,शशिकांत लाड,विठ्ठल मर्गज,सुनीता पवार,मनोहर आईर,शांतारम आईर, अशोक आईर,सुनील आईर,दिगंबर आईर,रावजी आईर,नीलेश आईर,काशीराम आईर, आनंद आईर,मंगेश आईर,मयुरी आईर,वैशाली आईर,गीता आईर,रोजल आईर,कांचन नाईक,सोनाली आईर,शिवराम आईर,गोपाळ आईर,कल्पना आईर,रुपाली आईर,हेमलता आईर, मधुकर आईर,अश्विनी आईर,मेघा आईर,वैशाली मर्गज,सुजाता सावंत,संजय आईर आदीनी प्रवेश केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.