विघ्नहर्ता संघ विजेता
10:57 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कंग्राळी बुद्रुक : येथील यमनापूर प्रिमीयर लीग,जय हनुमान स्पोर्ट्स व ग्रामस्थांच्यावतीने सातव्या पर्वातील क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या, या स्पर्धेमध्ये विघ्नहर्ता विजेता तर सेव्हन आर उपविजेता ठरला. या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता,स्पर्धेतील सामनावीर प्रज्योत निलजकर,उत्कृष्ट फलंदाज ओमकार पाटील, गोलंदाज महेश कानेवाडी, यष्टीरक्षक नारायण कणबरकर यांना खाचु पाटील, पिराजी पाटील, अभ्युदय इंडालकर, महेश पाटील, मयुर पाटील व यल्लाप्पा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
Advertisement
Advertisement