कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोसचे गणित संबोध परीक्षेत यश

05:29 PM Oct 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली /वार्ताहर
आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोस विद्यालयाचे इयत्ता 5 वी चे 5 तर इयत्ता 8 वी चे 23 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 100% लागला. इयत्ता 5 वी ला गणित विषयाचे मार्गदर्शन श्री. राजेश पाटकर तर इयत्ता आठवी साठी गणित विषयाचे मार्गदर्शन श्री. मोहन पालेकर सर यांनी केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन अध्यक्ष नीलेश परब,उपाध्यक्ष महादेव पांगम सचिव शांताराम गावडे ,स्कूल सहसचिव सिद्धेश नाईक ,खजिनदार बाळा मोरजकर ,कमिटी अध्यक्ष हेमंत कामत , मुख्याध्यापक धूपकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article