For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उपराष्ट्रपती धनखड यांचा उद्या बेळगाव दौरा

06:58 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
उपराष्ट्रपती धनखड यांचा उद्या बेळगाव दौरा
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

उपराष्ट्रपती जगदीप धनखड सोमवार दि. 27 मे रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. केएलई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिशनल मेडिसिन या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ते बेळगावला येत आहेत.

आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिशनल मेडिसिन (एनआयटीएम) च्या संस्थापना दिन कार्यक्रम व केएलई विद्यापीठाच्या 14 व्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते भाग घेणार आहेत. सोमवारी सकाळी 9.45 वाजता विशेष विमानाने बेळगावात त्यांचे आगमन होणार आहे. यावेळी डॉ. श्रीमती सुदेश धनखडही या दौऱ्यात असणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.