For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेदांताचा समभाग उच्चांकावर

06:50 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
वेदांताचा समभाग उच्चांकावर
Advertisement

मुंबई :

Advertisement

वेदांता कंपनीच्या समभागाने बुधवारी सर्वोच्च स्तरावर पोहोचण्याची कामगिरी केली आहे. कंपनीचा समभाग बुधवारी इंट्राडे दरम्यान 3.8 टक्के वाढत 732 इतक्या विक्रमी स्तरावर पोहोचला होता. गेल्या वर्षभरामध्ये पाहता वेदांताचा समभाग 63 टक्के इतका वाढला आहे. या तुलनेमध्ये बीएसई सेन्सेक्स 7.8 टक्के इतका वाढला आहे. याच दरम्यान वेदांताच्या संचालक मंडळाने 6 कोटी 70 लाख इतक्या इक्विटी समभागांची विक्री करण्याला मान्यता दिली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.