For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेदांत कुलकर्णीची प्रजासत्ताक दिनाच्या एनसीसी कॅम्पसाठी निवड

03:44 PM Dec 28, 2023 IST | Kalyani Amanagi
वेदांत कुलकर्णीची प्रजासत्ताक दिनाच्या एनसीसी कॅम्पसाठी निवड
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

येथील वेदांत कुलकर्णीची नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या एनसीसी कॅम्पसाठी निवड झाली आहे. पंजाब-हरियाणा-हिमाचल प्रदेश या एनसीसी संचालनालयातर्फे वेदांतची निवड करण्यात आली आहे. कागल येथील कर्नल प्रफुल्ल कुलकर्णी यांचा सुपुत्र असणारा कॅडेट वेदांत हा पंजाब पब्लिक स्कूल नाभाचा (पतियाला) विद्यार्थी आहे. पंजाबचे राज्यपाल यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीच्या कार्यक्रमावेळी कॅडेट वेदांतची सलामी पथकाचा कमांडर म्हणून निवड झाली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.