महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेदांता -फॉक्सकॉन करणार सेमीकंडक्टरची निर्मिती

07:00 AM Jul 01, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर : सेमीकंडक्टर चिपच्या निर्मितीसाठी वेदांता व फॉक्सकॉन या कंपन्या एकत्र आल्या आहेत. भागीदारीच्या माध्यमातून उभय कंपन्या सेमीकंडक्टर चिपची निर्मिती करणार आहेत. फॉक्सकॉनचे चेअरमन यंग लियू व वेदांता समूहाचे सेमीकंडक्टर उद्योग विभागाचे जागतिक स्तरावरचे व्यवस्थापकीय संचालक आकाश हेब्बार यांच्यात चिप निर्मितीबाबत संयुक्त बैठक पार पडली आहे. या संयुक्त उद्योगात वेदांताचा वाटा 60 तर फॉक्सकॉनचा वाटा 40 टक्के राहणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article