मळेवाड येथे २२ रोजी माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
02:46 PM Jan 18, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली /वार्ताहर
Advertisement
गणपती मंदिर मळेवाड जकातनाका येथील श्री गणेश मित्रमंडळ आयोजित माघी गणेश जयंती निमित्त २२ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.सकाळी ७ वाजता गणेशयाग प्रारंभ,दुपारी १ वाजता महाप्रसाद,सायंकाळी ६.३० वाजता माऊली भजन मंडळ,साटेली ( बुवा -सत्यनारायण कळंगुटकर ) यांचे भजन सायंकाळी ७ वाजता लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी पटवारी बुवा पुणे यांचे किर्तन पर्वणी होणार आहे.
Advertisement
Advertisement