For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कराटेपटूंना विविध बेल्ट प्रदान

10:52 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
कराटेपटूंना विविध बेल्ट प्रदान
Advertisement

बेळगाव : सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटे संस्थेच्यावतीने बीडीबीए हॉलमध्ये नुकताच कराटेपटूंचा बेल्ट वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी यलो बेल्टमध्ये इरा बोगार, रुशांक गोवनकोप, इनको मिला, ग्रीन बेल्टमध्ये अर्नव कावळे, पवन टेगडे,ऑरेंज बेल्ट समर्थ साळुंखे, अताश्री धुडुंब, अर्चना कुरुप, क्रांती पाटील, रिधी वेर्णेकर, पर्पल ब्ल्यू ब्राऊन बेल्ट नेहा पोटे, अरव दोशी, कुंदनमल परमार आदी कराटेपटूंना बेल्ट प्रदान करण्यात आले. कराटे मास्टर मधू पाटील, आकाश पाटील, प्रसाद पाटील या कराटेपटूंना मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.