For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनिता विद्यालय नेटबॉल संघाला दुहेरी मुकुट

06:04 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
वनिता विद्यालय नेटबॉल संघाला दुहेरी मुकुट
Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत वनिता विद्यालयाच्या मुलांच्या प्राथमिक व माध्यमिक संघांनी विजेतेपद पटकावित विभागीय स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत. सदर स्पर्धेत 17 वर्षांखालील माध्यमिक गटात वनिता विद्यालयाने अंतिम सामन्यात खानापूर तालुका संघाचा 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तर 14 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात वनिता विद्यालय बेळगाव तालुक्याने खानापूर तालुक्याचा 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.  विजेत्या वनिता संघाला क्रीडा शिक्षक नागराज भगवंतन्नवर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.