Vande Bharat Express | वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर–मुंबई मार्गावर तब्बल २ तास उशिरा ; प्रवाशांमध्ये नाराजी
सोलापूर ते मुंबई वंदे भारत प्रवाशांना साशंक अनुभव, नियोजनावर प्रश्नचिन्ह
सोलापूर -बेळेची शाश्वती आणि अत्धापुगिक सुबियांची हमी देणारी सोलापूर-मुंबई बंदे भारत एक्सप्रेस मंगळवारी (दि. २४) तब्बल अडीच तास उशिरा मुंबईत पोहोचल्याने प्रवाशांचा संताप অগাबर झाला. सोमभारी (दि. २३) देण्यात आल्याचा वेट फटका मंगळवारी सोलापूरहून मुंबईकडे निवाया फेरीला बसला.
नियोजित बेळेनुसार सकाळी ६.०५ वाजता सोलापूर स्यानकावरूण सुटणारी गाडी ७.५२ बाजता, म्हणजेच १ तास ४७ मिनिटे उशिराने बागा झाली. परिणामी दुपारी १२.३५ भाजता मुंबईत पोहोचणे अपेक्षित असलेली ही गाड़ी दुपारी ३.१३ वाजता मुंबईत दाखल झाली. एकूण २ तास ३८ निगिटांच्या वितंयामुळे प्रवाशांचे मुढील नियोजन पूर्णतः कोलमडते.मिळालेल्या माहितीगुसार सोनबारी रात्री सोलापूर पिट लाईन पेये गाडी नियोजित वेळेपेक्षा उशिरा मेंटेनन्स शेडमध्ये देण्यात आली आबश्यक तपासण्या देखमाल प्रक्रिया बेळेत पूर्ण न झाल्याने मंगळवारी पहाटे स्थानकावर गाडी आणण्यास (पोसभेट) उशीर झाला.
त्याचा परिणाम सकाळच्या फेरीवर झाला आणि प्रवाशांना अडीच तासांच्या उशिराचा सामना करावा लागला. मेंटेनन्स ही नियमित प्रक्रिया असताना नियोजनात इतकी ढिलाई कशी, असा सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे. अत्याधुनिक गाडीची प्रतिमा आणि प्रत्यक्ष व्यवस्थापनातील तफावत उघड झाल्याची टीका करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मुंबईहून सोलापूरकडे येणारी वंदे भारत एक्स्प्रेस निर्धारित वेळेत रवाना झाली. त्यामुळे सोलापूर येथील नव्या पिट लाईनवर गाड्यांची निर्मल दुरुस्तीचे काम जास्त होत असल्याने जागा मिळत नसल्याने वंदे भारत एक्प्रेसचे देखभाल दुरुस्ती करण्यास उशीर झाल्याचे अधिकायांनी सांगितले.
तांत्रिक बिघाड दूर करून गाडी रवाना
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्प्रेसला तांत्रिक कारणामुळे मंगळवारी सोलापूरहून निघण्यास उशीर झाला. रहन तांत्रिक बिघाड दूर करून गाडी रवाना करण्यात आली.- जयदीप प्रदक्षिणे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवरथापक, सोलापूर