महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘भूल चूक माफ’मध्ये मुख्य भूमिकेत वामिका

06:43 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजकुमार रावसोबत काम करण्याची संधी

Advertisement

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव अलिकडेच ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून दाद मिळाली आहे. राजकुमार राव आता ‘भूल चूक माफ’ या चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement

या चित्रपटाचे चित्रिकरण वाराणसी येथे होणार आहे. वामिका गब्बी या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. दोघेही वाराणसी येथे चित्रिकरणात सामील झाले आहेत. करण शर्मा यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका यांची नवी जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

यापूर्वी या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि श्रद्धा कपूर यांची निवड करण्यात आल्याचे वृत्त होते, परंतु कार्तिकनेच हे वृत्त फेटाळले होते. राजकुमार राव आणि वामिका यांच्यासारखे दमदार कलाकार मुख्य भूमिकेत असल्याचे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article