तोटा वाढीने व्ही मार्टचा समभाग घसरणीत
06:21 AM May 18, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई:
Advertisement
व्ही मार्ट रिटेलचा समभाग बुधवारी शेअरबाजारात घसरणीत असताना दिसला आहे. कंपनीचा मार्चअखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून तो नकारात्मक लागल्याने त्याचा परिणाम समभागावर पाहायला मिळाला. कंपनीचा समभाग बुधवारी शेअरबाजारात 4.9 टक्के घसरत 2001 रुपयांवर खाली आला आहे. मार्च 2023 च्या अखेर कंपनीचा तोटा वाढीसह 36 कोटी रुपयांवर राहिला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत हा तोटा 2.61 कोटी रुपये इतका होता.
Advertisement
Advertisement
Next Article