महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ट्विटर डाऊनमुळे युजर्स हैराण; तब्बल तासाभरानंतर पुन्हा सुरू

01:12 PM Dec 21, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

आज सकाळी ११ वाजता 'एक्स' (ट्विटर) डाऊन झालं होत. यावेळी युजर्सना कुठलीही पोस्ट दिसत नव्हती किंवा करताही येत नव्हती. #TwitterDown हा शब्द ट्रेंड होत होता. मात्र, त्यावर क्लिक केल्यावर कोणतीही पोस्ट समोर येत नव्हती. होम पेजवरील फीडमधून सर्व काही गायब होतं, ना पोस्ट दिसत होती ना मीडिया फाईल्स दिसत होत्या. होम पेजवर एक्समध्ये तुमचं स्वागत आहे! असं दिसत होतं.यामुळे अनेक युजर्स हैराण झाले होते. पण तासाभरानंतर ते पुन्हा सुरु झालं.
डाऊनडिटेक्टरच्या अहवालानुसार, एक्स प्लॅटफॉर्मचा वापर करू न शकल्याच्या ७० हजारहून अधिक बातम्या इंटरनेटवर पडल्या होत्या. नेमकं काय झालं याची माहिती एलन मस्क यांच्या कंपनीकडून दिली न गेल्यानं युजर्सची अस्वस्थता वाढली होती.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
confusedtwitterdowntwitterproblemusers
Next Article