For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गृहलक्ष्मीच्या निधीचा अंत्यसंस्कारासाठी वापर

09:52 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
गृहलक्ष्मीच्या निधीचा अंत्यसंस्कारासाठी वापर
Advertisement

बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेतून मिळणाऱ्या रकमेतून सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांनी एका गरीब व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. त्यांनी मिळालेली रक्कम मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी खर्च केली. एका गरीब कुटुंबाला यामुळे मदतीचा हात मिळाला आहे. राज्यसरकारच्या गृहलक्ष्मी योजनेतून महिलांना आर्थिक लाभ मिळत आहे. परंतु एका गरीब कुटुंबातील व्यक्ती दगावल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांनी गृहलक्ष्मीची रक्कम यासाठी खर्च करून अंत्यसंस्कारासाठी मदत केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.