For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

6 जीएचझेड ब्रँडचा वापर भारतासाठी फायदेशीर

07:00 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
6 जीएचझेड ब्रँडचा वापर भारतासाठी फायदेशीर

नवी दिल्ली : 5जी आणि 6जीच्या वापरासाठी 6 जीएचझेड निश्चित केल्याने भारताला फायदा होईल आणि जागतिक पातळीवर या ब्रँडच्या वापरावर सहमती निर्माण करण्याच्या इतर देशांच्या प्रयत्नांशी विरोध होऊ नये, अशी माहिती एका जीएसएमएच्या अधिकाऱ्याने मंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे. जीएसएमए ही मोबाईल ऑपरेटरची जागतिक संघटना आहे आणि तिचे 1,000 पेक्षा अधिक सदस्य आहेत. 12 डिसेंबर रोजी जीएसएमए महासंचालक मॅट्स ग्रॅनरीड यांनी लिहिलेले पत्र, जागतिक रेडिओ कम्युनिकेशन कॉन्फरन्स 2023 मधील जागतिक वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत आणि 5जी आणि त्यापुढील क्षमतेच्या गरजा पूर्ण करण्याची गरज आहे. यावर जोर देण्यात यावा असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.