For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय वंशाच्या इसमाचे अमेरिकेचे नागरिकत्व रद्द

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय वंशाच्या इसमाचे अमेरिकेचे नागरिकत्व रद्द
Advertisement

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या एका इसमाचे अमेरिकेचे नागरिकत्व रद्द करण्यात आले आहे. या इसमाला बलात्कार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. टॅक्सीचालक गुरमीत सिंहने 2011 मध्ये न्यूयॉर्कमध्ये चाकूचा धाक दाखवत एका महिला प्रवाशाचे अपहरण करत तिच्यावर बलात्कार केला होता. गुरमीतला याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता अमेरिकेच्या प्रशासनाने त्याचे नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.