उर्मिला देसाई यांचे निधन
06:08 PM Jan 23, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे आंबेखणवाडी येथील सौ. उर्मिला उल्हास देसाई (60) यांचे डोंबिवली येथे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे. डेगवे हितवर्धक संघ मुंबईचे सरचिटणीस उल्हास देसाई यांच्या त्या पत्नी होत.
Advertisement
Advertisement