महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

युपी योद्धाज विजयी

06:21 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ दिल्ली

Advertisement

सुमीतच्या शानदार चढाईच्या जोरावर येथे झालेल्या 2024 च्या प्रो-कब•ाr लिग स्पर्धेतील सामन्यात युपी योद्धाजने यु मुंबाचा 38-23 अशा गुणफरकाने पराभव केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत युपी योद्धाजने यु मुंबावर 18-11 अशी 7 गुणांची आघाडी मिळविली होती. या सामन्यात युपी योद्धाजतर्फे सुमीत, गगनगौडा आणि महिपाल यांचा खेळ दर्जेदार झाला. महिपाल आणि गौडा यांनी प्रत्येकी 4 गुण नोंदविले.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article