For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उन्नती हुडा उपांत्य फेरीत

06:22 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
उन्नती हुडा उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था, तैपेई

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या तैपेई खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या एकेरीत भारताच्या उन्नती हुडाने आपल्याच देशाच्या देविका सिहागचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उन्नतीने देविकाचा 23-21, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. आता 18 वर्षीय हुडाचा उपांत्य फेरीचा सामना चीन तैपेईची चीयांन व व्हिएतनामची लिनेह यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.