उमा बेहेरे यांचे निधन
12:56 PM Nov 20, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली/वार्ताहर
Advertisement
आजगाव येथील रहिवासी सौ.उमा गुरुनाथ बेहेरे वय (८५) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.दोन माणगाव येथील योगिराज पंचगव्यच्या सौ.शरयू उकिडवे यांच्या त्या आई आणि सिंधुकिरण दिनदर्शिकेचे संपादक श्री चंद्रहास उकिडवे यांच्या त्या सासू होत्या.तर श्री बेहेरे गुरुजी गुरुनाथ यशवंत बेहेरे यांच्या त्या पत्नी होत्या.
Advertisement
Advertisement