उबाठाकडून आज पुन्हा शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल
12:56 PM Nov 14, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
नगराध्यक्ष पदाबाबत अद्याप सस्पेन्स कायम ; मंदार ओरसकर यांचेही शक्ती प्रदर्शन
Advertisement
मालवण/प्रतिनिधी
Advertisement
उबाठा शिवसेनेकडून माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले मात्र, मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अद्याप उबाठा कडून कोणाचेही अर्ज दाखल करण्यात आलेला नव्हता.उबाठाकडून मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, महेश जावकर, स्मिता सरमळकर, पूजा जोगी यांनी तर काँग्रेस कडून रुपाली फर्नांडिस, संदेश कोयंडे, गणेश पाडगांवकर यांनीही महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी दाखल केली. यावेळी शिवसेना व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisement
Next Article