For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : कुपवाडमध्ये ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीवरील कामगार जखमी

02:27 PM Jan 05, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   कुपवाडमध्ये ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीवरील कामगार जखमी
Advertisement

                          वसंतदादा सूतगिरणी समोर दुचाकी-ट्रक अपघात;

Advertisement

कुपवाड : कुपवाडमधील वसंतदादा सूतगिरणी समोरील मुख्य रस्त्यावर अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी आले आहेत. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली आहे

अपघातात अजित रामगोडा पाटील (वय ५५. रा. माळी वरती अभयनगर, सांगली.), राजू गिराप्पा तोडकर अमोल ईश्वर आरवडे अशी जखमी झालेल्याची नावे आहेत. पोलिसांनी ट्रक चालक प्रविण बाबासाहेब पालवदे (रा. ससुरा देवगाय ता. केज, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

पोतिसरांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादरी अजित पाटील है शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सूतगिरणी समोरील रस्त्यावर दुचाकी (एम.एच. १०. डी. जे-२४७६)वरून त्यांचे दोन कामगार राजू तोडकर व अमोल आरवळे यांना घेऊन कुपवाडकडे जात होते. पार्थ कॉ भरधाव विगाने येणाऱ्या ट्रक (क्रमांक एम एच ४४, यु २६९१) चालकाने दुचाकीला जोरदार बहक दिली. अपघातात दुचाकीवरील तिचे डांबरी रस्त्यावर पहल्याने जखमी झाले. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.