बिजापूरमध्ये दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान
06:18 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बिजापूर :
Advertisement
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात इंद्रावती नदी क्षेत्रात नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांनी गुरुवारी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान चकमक झाली आहे. चकमकीनंतर शोध घेण्यात आला असता दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. तसेच चकमकीच्या स्थळावरून शस्त्रास्त्रs हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी दिली आहे.
Advertisement
Advertisement