For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिक्कीममध्ये 4 तासांत दोनवेळा भूकंप

06:14 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिक्कीममध्ये 4 तासांत दोनवेळा भूकंप
Advertisement

गंगटोक

Advertisement

सिक्कीममध्ये गुरुवारी भूकंपाचे दोन धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंपाचा पहिला धक्का सकाळी 11.24 वाजता जाणवला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 इतकी होती. दुसरा धक्का दुपारी 12.17 वाजता जाणवला, ज्याची तीव्रता 3.5 इतकी होती. दोन्ही भूकंपांचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते. भूकंपाच्या या धक्क्यांमुळे कुठल्याही प्रकारच्या जीवित तसेच आर्थिक हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.