बंगालमध्ये सीएए अर्जांकरता दोन समित्या स्थापन
06:17 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली
Advertisement
पश्चिम बंगालमध्ये सीएए अंतर्गत भारतीय नागरिकत्वाची मागणी करणाऱ्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने आणखी दोन अधिकारप्राप्त समित्यांची स्थापना केली आहे. राज्यात यापूर्वीच दोन समित्या कार्यरत आहेत, परंतु मोठ्या संख्येत अर्ज प्राप्त झाल्याने दोन अतिरिक्त समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे
Advertisement
Advertisement