सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती
08:24 PM Aug 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सांगली जिल्हा परिषदेत कार्यकारी अधिकारी म्हणून सध्या कार्यरत
Advertisement
जिल्हाधिकारी अनिल पाटील 31 ऑगस्ट रोजी होणार सेवानिवृत्त
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
Advertisement
सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी तृप्ती धोडमिसे यांची शासनेने नियुक्ती केली आहे. सध्या त्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असून १ सप्टेंबर पासून जिल्ह्याचा कार्यभार पाहणार आहेत.
Advertisement