For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रेंटचा समभाग 6 टक्के घसरला

06:33 AM Jan 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रेंटचा समभाग 6 टक्के घसरला
Advertisement

मुंबई :

Advertisement

टाटा समुहातील कंपनी ट्रेंटचा समभाग मंगळवारीही घसरणीत राहिला होता. गेल्या 6 सत्रात समभाग जवळपास 13 टक्के इतका घसरला होता. मंगळवारी समभाग 6 टक्के घसरत 3830 रुपयांवर खाली आला असून समभाग 21 महिन्यांच्या नीचांकावर आलाय. व्यवसायाची वाढ अपेक्षेपेक्षा कमी राहणार असल्याच्या अंदाजामुळे समभाग घसरणीत आहे. एप्रिल 2024 नंतर समभाग नीचांकावर कार्यरत आहे. 6525 रुपये या 52 आठवड्याच्या उच्चांकानंतर समभाग 41 टक्के इतका खाली आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.