Sangli Crime | विट्यात प्रेमविवाहाचा करुण अंत! चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची रॉडने केली हत्या
विट्यात पत्नीचा लोखंडी रॉडने खून; पती फरार
विटा -विटा बारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केला. ही घटना मंगळवारी १४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. काजल उर्फ श्रद्धा अविनाश लोटके (वय २०, रा. विटा) असे मृत महिलेचे नाव आहे. पती संशयित सोनल उर्फ अविनाश तुकाराम लोटके (२६, रा. विटा) डा परागंदा आहे. याप्रकरणी मूत्त काजलथी मावशी वीपाली शशिकांत साठे यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. खानापूर तालुक्यात सलग दुसऱ्या विवशी खूनाची घटना झाल्याने खळवळा माजली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील अविनाश तोटके याचा विवाह शहरातीलच काजल हिच्याशी चार-पाच वर्षांपूर्वी झाला. हा या दोघांचा प्रेमविवाह होता. तत्पूर्वी काजल तिची मावशी दीपाली साठे यांच्याकडे लहानपणापासून ठोती लग्रानंतर अविनाश आणि काजल या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. शहरात सध्या अष्टमीची धामधूम सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरा अविनाश आणि काजल हे अष्टमीच्या यात्रेसाठी गेले होते. रात्री उशिरा परत आल्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली असावी पहाटे अविनाशने पत्नी काजल आपल्याला न सांगता कुठेतरी बाहेर निघून गेली आहे, असे सांगत मायक्का नगर येचिल त्याचा मित्र रोहित प्रकाश कोरडे यांच्याकडे आपला तीन वर्षाचा मुलगा ठेवला आणि निघून गेला.
यानंतर बराच वेळ झाला अविनाश परत आला नाही, हे पाहून रोहित त्याच्या घराकडे गेला. अविनाशच्या पराच्या खिडकीतून पाहिले असता आत रक्त फरशीवर पडलेले दिसले. त्यावेळी त्याने ओरडतच पुन्हा दार उयहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घराला कडी असल्याचे निदर्शनास आत्ते. रोहितने अविनाशच्या घर मालकाकडे संपर्क साधला त्यावेळी त्यांनी विटा पोलीस ठाण्याशी संपर्क केला. पोतीरा आल्यानंतर रकाच्या बारोळ्यात पडलेली काजल दिसली. तिथ्या डोक्यात जोरवार बारकेलेला आइळलेला, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी दीपाली साठे यांनी फिर्याद वाखल केली. संशयित अविनाश मयत पत्नी काजल हिचे चारित्र्यावर संशय घेत होता. त्याला तृतीयपंथी यांचा नाद होता. त्यास काजल विरोध करीत असल्यावरुन अविनाशने मयताचे चेह-यावर, लोखंडी रॉडने मारुन खुन केला आहे, अशी फिर्याद साठे यांनी दिली अशी माहिती पोलिसांनी दिली तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील करीत आहेत.
सलग दुसरी घटना
दरम्यान काल सोमवारी दुपारी कार्वे येथे परप्रांतीय मजुराचा भोकसून खून केला होता, त्यानंतर २४ तास उलटण्यापूर्वीच उपनगरात खुनाची घटना घडल्यामुळे तालुक्यात सजवळ मानली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पिपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी तपासाच्या सूचना दिल्या आहेत.