महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अगसगेजवळील आमराईत दोन झाडे कोसळून दोन तास वाहतूक ठप्प

10:47 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अगसगे : शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने अगसगे परिसराला वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाट होऊन अगसगे गावाजवळील आमराईत दोन झाडे कोसळून सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे घरावरील कौले उडून गेली आहेत. तर केळींच्या झाडांची पडझड झाली आहे. अगसगे-बेळगाव मुख्य रस्त्यावरील आमराई येथे सुसाट वाऱ्यामुळे दोन झाडे कोसळले. यामुळे दोन्ही बाजूच्या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. टिप्पर वाहनेदेखील त्या रांगेमध्ये अडकली होती. अखेर टिप्परचालकाने जेसीबी मागवून झाडे बाजूला केली आणि दोन्ही बाजूच्या दळणवळणाला प्रारंभ झाला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article