For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘टोयोटा’च्या कार्स झाल्या महाग

06:46 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘टोयोटा’च्या कार्स झाल्या महाग

नवी दिल्ली

Advertisement

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर यांनी आपल्या कारच्या किमतीमध्ये एक एप्रिलपासून वाढ केली आहे. कंपनीने काही मॉडेलच्या किमती 1 एप्रिलपासून 1 टक्क्यांपर्यंत वाढवलेल्या आहेत. कंपनीच्या उत्पादन खर्चामध्ये झालेल्या वाढीचे कारण किमती वाढीमागचे देण्यात आलेले आहे. ठराविक कार्स मॉडेलवरच ही वाढ लागू असणार असल्याचेही कारण कंपनीने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.