पर्यटकांचे आकर्षण!
12:10 PM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
घटप्रभा : घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे ओसंडून वाहत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. भले मोठे पात्र असलेल्या घटप्रभा नदीतील पाणी पावसाळ्यात रोरावत खाली कोसळल्यामुळे होणारा आवाज, उडणारे तुषार पाहणे हा पर्यटकांसाठी एक आनंददायी अनुभव असतो.
Advertisement
Advertisement