For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्या बावळाटच्या सातेरी माऊली पंचायतनाचा वाढदिवस

02:31 PM Feb 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
उद्या बावळाटच्या सातेरी माऊली पंचायतनाचा वाढदिवस
Advertisement

विविध कार्यक्रमांचे आयोजन

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
बावळाट गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी माऊली पंचायतनाचा ३३ वा वर्धापन दिन सोहळा बुधवार २५ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ९.३० वाजता अभिषेक, पुजा, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा.दुपारी १ वाजता आरती त्यानंतर महाप्रसाद सायंकाळी ४ वाजता महिलांच्या फुगड्या, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ११.३० वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच बावळाट ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.