आजचे भविष्य शनिवार दि. 7 डिसेंबर 2024
06:01 AM Dec 07, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अनुकूल ग्रहमान असेल मिळालेल्या संधीचा लाभ घ्या
Advertisement
वृषभ: कुटुंबासोबत देवदर्शन यात्रा सहल याचे नियोजन कराल
Advertisement
मिथुन: शांत व संयमी रहा, रागावर नियंत्रण ठेवा
कर्क: नोकरीत नवीन संधी प्राप्त होईल, प्रश्न मिटतील
सिंह: मानसन्मान प्राप्त होईल, वरिष्ठ खुश असतील
कन्या: व्यवसायात नफा व तोटा दोन्ही अनुभवता येईल
तुळ: अहंकार बाजूला सारून कामाला लागा, खरंच यश मिळेल
वृश्चिक: लाभकारी व सौख्यकारी घटना घडतील, आनंद प्राप्त होईल
धनु: आलेल्या अडचणींवर मात करता येईल, वरिष्ठांची उत्तम साथ
मकर: अति आशा व अति स्वार्थ नुकसानदायी ठरेल
कुंभ : महत्त्वाच्या कामांना चालना मिळेल, विलंबित कामे पूर्ण होतील
मीन: विद्युत उपकरणे जपून वापरा, काळजी घ्या
Advertisement
Next Article