आजचे भविष्य बुधवार दि. 4 डिसेंबर 2024
06:01 AM Dec 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: भावना नियंत्रणात ठेवा अति तेथे माती होऊ शकते
Advertisement
वृषभ: इतरांवर अति आशा व अपेक्षा ठेवणे निराशादायक ठरेल
मिथुन: कौटुंबिक वातावरण छान असेल, आनंददायी घटना घडेल
Advertisement
कर्क: वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल, जबाबदारी वाढेल
सिंह: व्यावसायिकांना मनाप्रमाणे आर्थिक लाभ, कष्टाचे योग्य फळ
कन्या: अविश्वास व कमतरतेमुळे नुकसान होऊ शकते
तुळ: उत्कर्षाच्या दिशेने केलेली पाऊलवाट सफल ठरेल लाभ होईल
वृश्चिक: सामाजिक कार्यात नावलौकिक, राजकारणात भाग घ्याल
धनु : कार्यक्षमता वाढवावी लागेल प्रतिस्पर्धी वाढतील
मकर: अपेक्षित लाभ होईल जोडीदाराकडून भेट मिळेल
कुंभ: आत्मविश्वासाने कामे करा अन्यायाविरुद्ध लढावे लागेल
मीन : दिलेले वचन व शब्द याला महत्त्व द्या
Advertisement