महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार, दि. 3 डिसेंबर 2024

06:05 AM Dec 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: मनस्वास्थ उत्तम, आर्थिक चिंता मिटेल, वेळेत कामे पूर्ण

Advertisement

वृषभ:जोडीदारासाठी वेळ द्याल, काही गोष्टींची जबाबदारी स्वीकाराल

Advertisement

मिथुन: कुटुंबात पाहुण्यांची वर्दळ वाढेल, सुखद घटना घडतील

कर्क: धावपळीचा दिवस ठरेल अचानक लांबचे प्रवास

सिंह: कुठलेही उधारीचे व्यवहार करू नका, नुकसान होऊ शकते

कन्या: अनुकूल ग्रहमान असेल मनाप्रमाणे दिवस व्यतित कराल

तुळ: सुखद अनुभव अनुभवता येईल, अपेक्षेप्रमाणे लाभ होईल

वृश्चिक: आनंददायी दिवस असेल केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल

धनु: धाडसाने निर्णय घ्यावे लागतील, निर्णय योग्य ठरतील

मकर: जोखमीचे काम स्वीकारू नका, इतरांची मदत लाभणार नाही

कुंभ: शत्रू आपल्या प्रसिद्धीमुळे नाराज होतील, अपप्रचार करतील

मीन : मोठे करार सांभाळून करा ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article