आजचे भविष्य मंगळवार, दि. 17 डिसेंबर 2024
06:01 AM Dec 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: स्पर्धा परीक्षा जिंकाल मनाप्रमाणे यश व आर्थिक लाभ
Advertisement
वृषभ: गुंतवणूक काळजीपूर्वक करा संमिश्र दिवस ठरेल
मिथुन: शत्रूंचा पराभव कराल वरिष्ठांची उत्तम साथ लाभेल
Advertisement
कर्क: आर्थिक लाभ होतील, इच्छा पूर्ण होतील
सिंह: सामाजिक कार्यात यश मिळेल, मानसन्मान प्राप्त होईल
कन्या: जोखमीचे काम करू नका अनुकूल दिवस नाही
तुळ: कामाचा विस्तार वाढेल आर्थिक उलाढाली कमी होतील
वृश्चिक: आनंददायी वार्ता ऐकायला मिळेल, मनातील इच्छा पूर्ण होईल
धनु: यश संपादन करण्याकरिता अभ्यास व अनुभव कमी पडेल
मकर: काही कमावण्यासाठी काही गमवावे लागेल
कुंभ: कुटुंबात आनंद साजरा कराल कौटुंबिक वातावरण छान असेल
मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल कुटुंबासाठी वेळ द्या
Advertisement