आजचे भविष्य मंगळवार, दि. 10 डिसेंबर 2024
06:01 AM Dec 10, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कष्ट व मेहनतीनुसार आपल्याला फळ मिळेल
Advertisement
वृषभ: मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, गर्दीच्या ठिकाणी सावध रहा
Advertisement
मिथुन: विलंब झाला तरी सर्व कामे पूर्ण होतील, सबुरीने घ्या
कर्क: अचानक मोठा खर्च करावा लागेल, खर्चाचे नियोजन बिघडेल
सिंह: कर्तव्याची जाण ठेवा भावनिक होऊ नका
कन्या: गैरसमजामुळे नाते तुटू शकते, अफवांवर विश्वास ठेवू नका
तुळ: जोखमीची कामे करावी लागतील, धाडस दाखवावे लागेल
वृश्चिक: कुटुंबात आपल्या शब्दाला मान दिला जाईल
धनु: मनाप्रमाणे आहार विहार करता येईल, भौतिक सुखाचा लाभ
मकर: वक्तृत्वाने लोकांची मने जिंकता येतील, संधी प्राप्त होईल
कुंभ: अचानक प्रवास करावा लागेल प्रवासात लाभ होईल
मीन : शत्रूंवर विजय मिळवता येईल कार्य सिद्धीस जाईल
Advertisement
Next Article