For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026

06:01 AM Feb 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  1 फेब्रुवारी 2026
Advertisement

मेष: ध्यानधारणेमुळे मन:शांती लाभेल, मित्र व अनोळखी फरक जाणा

Advertisement

वृषभ: परदेशी व्यापार करणाऱ्यांना धनलाभ, थांबलेल्या योजना सुरू कराल

मिथुन: आज आरामाची गरज आहे. मानसिक ताण कमी होईल

Advertisement

कर्क: आपला स्वभाव वैवाहिक आयुष्यातील अडसर ठरू नये

सिंह: आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस.

कन्या: चैतन्याने भारलेला दिवस, अनपेक्षित लाभ होईल

तुळ: मनाला उभारी येण्यासाठी हलकेफुलके छंद जोपासा

वृश्चिक: घरातील व्यक्तींशी चर्चेद्वारे मनाला हलकेपणा येईल

धनु: स्वत:साठी वेळ द्या, आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा

मकर: अनपेक्षित सुखद घटना घटीत होईल, आनंद प्राप्त

कुंभ: पत्नीच्या कामात ढवळाढवळ नको. परावलंबित्व येऊ शकते.

मीन: तेलाने मसाज केल्यास स्नायू शिथील होतील.

Advertisement
Tags :

.