आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 एप्रिल 2026
06:01 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: शुद्ध प्रेमाची अनुभूती घ्याल. अडचणींवर मात.
Advertisement
वृषभ : पूर्वी केलेली मेहनत फळाला येईल, मनोरंजन होईल
मिथुन : कष्टाचे चीज होईल, राग व भांडण आजच सोडवा.
Advertisement
कर्क : चिंता, काळजी सोडून आयुष्य उदात्त बनवा.
सिंह : ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. मने सांभाळा.
कन्या : गुंतवणूक लाभदायक, वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन.
तूळ : भावंडे व व्यावसायिक भागीदारांचा आधार मिळेल.
वृश्चिक : फावला वेळ निस्वार्थी कामासाठी द्याल.
धनु : वैवाहिक आयुष्यातील सुखद अनुभव येईल.
मकर :वस्तुमध्ये आनंद नसून आपल्यात असतो, याची प्रचीती
कुंभ : वेळेच्या आधी कामे पूर्ण होतील.
मीन : मनासारखी कामे करण्यास भरपूर वेळ असेल.
Advertisement