आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
`
Advertisement
मेष: आनंद व खुशीत राहाल, दागदागिन्यांमध्ये गुंतवणूक
वृषभ : इतरांवर जबरदस्ती नको, आर्थिक अडचणींवर मात कराल
Advertisement
मिथुन : इतरांवर टीका करण्यात वेळ दवडू नका,आरोग्य सांभाळा
कर्क :विनयशील वागणुकीचे कौत्gढक होईल, अपेक्षापूर्ती
सिंह : भावनाना रोखू नका, आवडीच्या कामात मन गुंतवा
कन्या : प्रकृती सुधारा, चांगले आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करा
तूळ : उधारी नको, सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागा.
वृश्चिक : योगसाधना करा, गोड बातमी कळेल, वेळ सार्थकी लावा
धनु: कुटुंबाशी प्रामाणिक राहिल्यास सुख समृद्धी नांदेल
मकर : विनयशील वागण्याचे कौतुक होईल, व्यक्तिमत्व सुधारा
कुंभ : उघड्यावरील अन्नपदार्थ सेवन करू नका, आरोग्य सांभाळा
मीन: वैयक्तिक प्रश्न मानसिक आरोग्य हिरावून घेतील
Advertisement
