For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

बुधवार दि. 4 नोव्हेंबर 2026

Advertisement

मेष: मानसिक शांतीसाठी दानकर्म करा. पुण्य लाभेल

वृषभ : मनावर ताबा ठेवा, सकारात्मक विचार करा

Advertisement

मिथुन : ज्येष्ठांचा सल्ला घेऊन आर्थिक समस्या सोडवा

कर्क : ज्यांच्यासोबत राहिल्याने आनंद होईल, त्यांचा संग धरा

सिंह : व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी प्रयत्न करा, समाधान मिळेल

कन्या : बोलण्यात माधुर्य ठेवल्यास वाद विवाद टळतील

तूळ :ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल, स्वत:साठी वेळ काढाल

वृश्चिक : माणसे ओळखण्यास शिका, नुकसान होणार नाही

धनु: आरोग्य सुधारा, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर

मकर : नवीन गोष्टी शिकण्याकडे कल असेल

कुंभ : उतावीळपणे घेतलेल्या निर्णयामुळे पश्चात्ताप होईल

मीन: लघुउद्योगासाठी अनुभवींचा सल्ला घ्या, लाभ होईल.

Advertisement
Tags :

.