For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 21 मे 2025

06:01 AM May 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  21 मे 2025
Advertisement

मेष: महत्वाची कामे पूर्ण करा. अर्थकारण मजबूत होईल.

Advertisement

वृषभ: अडलेली कामे पूर्ण करा. दिवस आनंदात व्यतीत होईल.

मिथुन: तणाव दूर होईल. वत्तृत्व गाजेल. शब्दास मान मिळेल.

Advertisement

कर्क: अडचणी दूर होतील. अनुकूल गुरू सर्व इच्छा पूर्ण करेल.

सिंह: आध्यात्मिक लाभ. नोकरीत मनासारख्या घटना घडतील.

कन्या: अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. बौद्धिक क्षेत्र गाजवाल.

तुळ: आर्थिक लाभ, नवीन संधी मिळतील. चांगली बातमी येईल

वृश्चिक: स्पर्धेत यश, भौतिक सुखाचा आनंद घ्याल. प्रवास घडतील.

धनु  :संमिश्र दिवस, प्रिय व्यक्तीची भेट होईल. दानधर्म कराल.

मकर: लाभदायक दिवस, पराक्रम गाजवाल. मित्र मंडळी भेटतील.

कुंभ: घरातील जुनी वस्तू दूर करणे हिताचे. भविष्यकाळाचा विचार कराल.

मीन : गुणवणुकीतून चांगले लाभ, सत्संग घडेल. गैरसमज दूर होतील.

Advertisement
Tags :

.