कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य बुधवार दि. 14 मे 2025

06:01 AM May 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आपल्या विचारांचा प्रभाव कामावर पडेल, सकारात्मक रहा

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे एखादे उच्च पद प्राप्त होईल, जबाबदारी वाढेल

Advertisement

मिथुन: नकारात्मक विचारांचा मनावर परिणाम होईल

कर्क: विनाकारण शब्द वचन देणे टाळा, आर्थिक व भावनिक त्रास

सिंह: अभ्यास वाढवा कामाचा दर्जा सुधारा, मनाप्रमाणे लाभ होईल

कन्या: कलाक्षेत्रात उंची वाढेल, नवीन प्रयोग यशस्वी ठरतील

तुळ: मनाप्रमाणे काही महत्त्वाचे प्रस्ताव मान्य होतील, शांती लाभेल

वृश्चिक: आज अपेक्षित लाभ होतील वरिष्ठ खुश संतुष्ट असतील

धनु  :कौटुंबिक विरोध सहन करावा लागेल, बाजू कमकुवत ठरेल

मकर:  इतरांची मध्यस्थी व वाद यापासून लांब रहा, विनाकारण दंड

कुंभ: मानसिक दडपण कमी होईल परंतु रागावर नियंत्रण ठेवा

मीन : नवीन संबंध संपर्क वाढतील नवीन नाते प्रस्थापित होईल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article