For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार, दि.13 मे 2026

06:01 AM May 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार  दि 13 मे 2026
Advertisement

मेष: व्यवसायात आपल्या कौशल्याची कसोटी लागेल

Advertisement

वृषभ : कामाच्या ठिकाणी मिळणारे यश कुटुंबामुळेच.

मिथुन : इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुरूस्ती करावी लागेल

Advertisement

कर्क : दुग्धव्यावसायिकाना आर्थिक लाभ,

सिंह : लहान मुलांसोबत वेळ घालवाल, आनंदी मिळेल

कन्या : करिअरसंबंधीचा निर्णय स्वत:च घ्या.

तूळ : अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल

वृश्चिक : सांभाळून खर्च करा आर्थिक अडचण टाळा.

धनु: प्रलंबित देणी आल्यामुळे सांपत्तिक स्थिती सुधारेल.

मकर : नवीन प्रकल्प व खर्च लांबणीवर टाका.

कुंभ : पैसा कमावण्याच्या नवीन संकल्पना सत्यात.

मीन:आयुष्याच्या सुखासाठी रिकामटेकडेपणा नको.

Advertisement
Tags :

.